सोपी गोष्ट :सुप्रीम कोर्टाने गृहिणींच्या कामाचा एवढा मोबदला जाहीर केला

सोपी गोष्ट :सुप्रीम कोर्टाने गृहिणींच्या कामाचा एवढा मोबदला जाहीर केला
Published

घरातली कामं करण्याचं मूल्य किमान रु.30,000 धरलं जावं असं एक निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

पहिल्यांदाच अशाप्रकारे होममेकर्सच्या कष्टांसाठीचा दरमहा आर्थिक मोबदला मांडण्यात आलाय. जस्टिस संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Homemakers are nation builders - घरातलं काम करणारी व्यक्ती राष्ट्र निर्मितीचं काम करते असं म्हणत सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदाच त्या कामाचं दरमहा मूल्य ठरवलंय.

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन