You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कर्ज काढून पेरणी केली, 20 हजार मातीत गेले', दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हतबल
'कर्ज काढून पेरणी केली, 20 हजार मातीत गेले', दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हतबल
Published
धाराशिव जिल्ह्यात पेरलं पण उगवलं नाही, जिथे उगवलं तिथे गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पेरणी करून 15 दिवस उलटले तरी अनेक शेतांमध्ये पीक उगवलंच नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलं असून, त्यासाठी पुन्हा हजारो रुपयांचा खर्च करण्याची वेळ आली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन