You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुष्काळामुळे युरोपमध्ये ऊर्जेचा तुटवडा, कालवा फोडून सोडलं नदीत पाणी
दुष्काळामुळे युरोपमध्ये ऊर्जेचा तुटवडा, कालवा फोडून सोडलं नदीत पाणी
Published
दुष्काळामुळे युरोपमध्ये ऊर्जेचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे कालवा फोडून नदीत पाणी सोडण्यात आलं. नेमकं काय घडलं? पाहूयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)