You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'माझ्या भाषणानंतर भाजपाने शुद्धीकरण केलं'; नड्डांनी दिलं 'हे' उत्तर
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'माझ्या भाषणानंतर भाजपाने शुद्धीकरण केलं'; नड्डांनी दिलं 'हे' उत्तर
Published
आपल्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जागेचं शुद्धीकरण केलं असा खरगे यांनी आरोप केला. उत्तराखंडमधील कार्यक्रमानंतर हा प्रकार झाल्याचं खरगे राज्यसभेत म्हणाले
भाजपचे नेते आणि माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी झाल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला. पण भाजप अशा गोष्टी मानत नाही आणि याचं राजकारण केलं जाऊ नये असं नड्डा म्हणाले. राज्यसभेत या चर्चेदरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली