You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे येथे DJ ला विरोध केला म्हणून सोसायटीमध्ये असा झाला त्रास
पुणे येथे DJ ला विरोध केला म्हणून सोसायटीमध्ये असा झाला त्रास
Published
पुण्यातल्या मोशी परिसरात वर्षा कदम यांच्या मुलाला एपिलेप्सीचा मायनर त्रास आहे. सोसायटी मध्ये सण उत्सवांना लावल्या जाणाऱ्या साउंड सिस्टम मुळे हा त्रास आणखी वाढत असल्याचं त्या सांगतात.
सोसायटीत याबद्दल तक्रार केल्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचंही त्या सांगतात.
पाहा हा रिपोर्ट.
रिपोर्ट - प्राची प्रतिभा शिरीष
शूट - नितीन नगरकर
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)