You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Video : '12 मुलांमध्ये एकच टॉयलेट, आम्हालाच स्वच्छ करावं लागतं,' आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती
Video : '12 मुलांमध्ये एकच टॉयलेट, आम्हालाच स्वच्छ करावं लागतं,' आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती
Published
महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आंदोलन सुरू आहे.
तिथल्या वसतिगृहांची अवस्था नेमकी कशी आहे? याचा आढावा घेत तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे बीबीसी मराठीच्या प्राची प्रतिभा शिरीष यांनी.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन