'सिद्धिविनायक मंदिरात चोरी, दानपेटीतून 18 कोटी रुपये गायब', राज ठाकरेंचा आरोप
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दानपेटीमधून तब्बल 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात केला.
त्यावर मंदिराच्या विश्वस्तांकडून तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. नेमकं काय घडलं आहे?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




















