CJP चं दिल्लीत आंदोलन, जाणून घ्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काय घडलं

व्हीडिओ कॅप्शन, CJP चं दिल्लीत आंदोलन, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काय घडलं?
CJP चं दिल्लीत आंदोलन, जाणून घ्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काय घडलं
Published

जंतरमंतरवर आंदोलनासाठी निघालेल्या सीजेपी समर्थकांना दिल्ली पोलीस ताब्यात घेत आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नेमकं काय घडलं? काय परिस्थिती आहे? पाहा

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)