BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
भारतात एकेकाळी 'कुत्र्याचं फळ' म्हणून ओळखलं जाणारं ॲव्होकॅडो इतकं लोकप्रिय कसं बनलं?
भारतात ॲव्होकॅडोची मागणी वाढत असली, तरी ही मागणी नेहमीच देशात पिकणाऱ्या ॲव्होकॅडोकडून पूर्ण केली जात नाही.
व्हीडिओ, 'फडणवीसांना कॉमेडियनला भेटायला वेळ, मनोज जरांगेंना कोण भेटणार?'; अभिजीत दिपके काय म्हणाले?, वेळ 2,51
अभिजीत दिपकेंनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली.
महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा, जाणून घ्या पुढील 5 दिवसांसाठी हवामान अंदाज
भारतीय हवामान विभागाने 11 ते 17 सप्टेंबर 2026 दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज आणि इशारा जारी केला आहे.
व्हीडिओ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?, वेळ 1,40
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
9/11 च्या जखमा : 'वडिलांचं फक्त हेल्मेट मिळालं, ते सापडलेच नाही'; 25 वर्षांनंतरही पटली नाही मृतदेहाची ओळख
वडील गेले हे माहीत होतं, पण त्यांचे अवशेष कधीच सापडले नाहीत. 9/11 नंतर 25 वर्षांनीही अशा शेकडो कुटुंबांची प्रतीक्षा संपलेली नाही.
'एआय माणसांना संपवणार' या चर्चेनंतर व्यक्त होणाऱ्या भीतीबाबत तज्ज्ञांनी मांडलेली परखड मतं आणि भाकितं
काही चिंताजनक भाकितांनुसार, सुपरइंटेलिजंट म्हणजेच अतिशय बुद्धिमान एआयच्या उद्दिष्टांच्या किंवा महत्त्वाकांक्षेच्या आड माणसं आली, तर एआय माणसांचं अस्तित्वच संपवू शकतो.
मनावरचा ताण हृदयापर्यंत कसा पोहोचतो? चिंता, नैराश्य आणि हृदयविकाराचं नातं समजून घ्या
मानसिक आरोग्य आणि हृदयाचं आरोग्य या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. सततचा ताण, चिंता किंवा नैराश्य यांचा परिणाम केवळ मनावरच नव्हे तर हृदयावरही होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.
23 नाणी, 2 साखळ्या, नेलकटर, खिळे... 16 वर्षीय मुलाच्या पोटातून निघाल्या 40 वस्तू
पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात गेलेल्या 16 वर्षीय मुलाच्या पोटातून 23 नाणी, नेलकटर, खिळे आणि इतर वस्तू मिळून तब्बल 40 वस्तू बाहेर काढण्यात आल्या. कबड्डी खेळताना झालेल्या दुखापतीनंतर त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असून, डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला.
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत कशी आहे सुरक्षा व्यवस्था? कोणकोणते देश आहेत सदस्य?
याआधी भारताने 2012, 2016 आणि 2021 मध्ये ब्रिक्सची अध्यक्षता आणि परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी सांभाळली होती.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'संस्कृतीरक्षकांना ही भाषा खटकते' विद्रोही भाषा कशातून जन्माला येते? - डॉ. प्रज्ञा दया पवार, वेळ 4,54
वस्त्रहरण नाटक, नामदेव ढसाळांचे विद्रोही शब्द तथाकथित संस्कृतीरक्षकांना खटकतात त्यामागे काय राजकारण आहे याविषयी डॉ प्रज्ञा दया पवार विश्लेषण करतात.
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
व्हीडिओ, 'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,35
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
व्हीडिओ, धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?, वेळ 4,57
राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या
व्हीडिओ, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?, वेळ 4,01
बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
व्हीडिओ, भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? तुमच्या मनातील समज-गैरसमजाची उत्तरं डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्याकडून, वेळ 1,09,54
भाषेतली श्लीलता आणि अश्लीलता नेमकी कोण ठरवतं? ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संदर्भातून या प्रश्नाचा वेध घेतात.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.




































































