You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?
Published
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
काळं फासणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठाम उभी आहे, असं प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी म्हटलंय.
या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून नवी मुंबईतील MPSC कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)