You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट : EPFO नवीन नियम तुमचा PF कमी होण्याची शक्यता का आहे?
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
EPFO - एप्लॉईज प्रॉव्हिडंट फंडच्या नियमांमध्ये मोठे बदल झालेयत ज्यांचा परिणाम कर्मचारी आणि कंपन्या दोन्हींवर होणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे काँट्रिब्युशनबद्दलचे नियम आणि PF मधले पैसे काढण्यासाठीच्या नियमांत हे बदल आहेत...
समजून घेऊयात Employees' Provident Funds (EPF) Scheme, 2026 नेमकी काय आहे आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)